मुकुट नगर येथे युवकावर आज्ञा युवकांनी धारदार शासनाने हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात मिर्झा बेग हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालय उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे