कार्यालयीन वेळेत आमच्याकडे आम्ही प्रश्न ऐकू मात्र बेकायदा बांधकाम पाडणार आमची चूक झाली तर मोबदला देणार:आयुक्त जीश्रीकांत
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
छत्रपती संभाजीनगर: कार्यालयीन वेळेमध्ये आम्ही ऑफिसमध्ये असतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या अडचणी घेऊन या आम्ही त्या समजून घेऊ...