वर्धा: शहरातील 'केळकरवाडीच्या राजा'चे आगमन, गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात: विदर्भातील प्रसिद्ध सावंगी मेघे राजाचे उद्या आगमन..
Wardha, Wardha | Aug 26, 2025
संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे आणि आपला वर्धा जिल्हाही यात मागे नाही. वर्धेकरांसाठी अत्यंत खास...