मुक्ताईनगर: मुक्ताईनगर येथील पेट्राल पंपवरील दरोडाप्रकरणी सहा जण पोलिसांच्या जाळ्यात
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या मुक्ताईनगर येथीस पेट्रोल पंप दरोडा प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना नाशिक व अकोल्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती दि. १५ रोजी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.