दिनांक 15 जानेवारी रोजी मा.पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे निर्देशाप्रमाणे व पो.निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचे आदेशान्वये पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत अवैद्य धंदे कारवाई व चोरी घरफोडी आरोपी शोधकामी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार पो.स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस पथकास माहिती मिळाली की हॉटेल आर्चिड कुडवा नाका तिरोडा रोड गोंदिया येथील एका रूममध्ये काही इसम पैशाचे आमिष दाखवून लोकांकडून अकाउंट प्राप्त करून ऑनलाईन पद्धतीने पैशाचे गै