कुरखेडा: कूरखेडा येथथील विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात शेकडो महीलांचा शिवसेना शिंदे सेनेत प्रवेश
Kurkheda, Gadchiroli | Aug 13, 2025
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमूख एकनाथ शिंदे यांचा लोकाभिमुख कार्यप्रणाली तथा महिला भगीनीना लाडकी...