सांगोला: भोपसेवाडी शाळेजवळ वाळू चोरीचा टेम्पो सांगोला पोलिसांनी पकडला; ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Sangole, Solapur | Jun 11, 2025
सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी शाळेजवळ रस्त्यावर पोलिसांनी अवैध वाळू चोरीचा टेम्पो पकडला. या कारवाईमध्ये पोलिसांनी ४ लाख...