सावनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माताखेडी येथे आज रवा दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास पतंग उडवत असताना अज्ञात व्यक्तीने युवकाला बेदम मारहाण केली युवकाचे नाव रेहान शादिक शेख असे आहे अज्ञात आरोपी विरुद्ध सावनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे