भोकरवाडी टोलनाक्यावर गोवंश वाहतूक उघडकीस; 15 बैल व आयशर जप्त, चौघांविरोधात गुन्हा अंबड पोलीस ठाण्याच्या रात्रीच्या गस्तीदरम्यान 21 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 1.30 वाजता सोलापूर–धुळे महामार्गावरील भोकरवाडी टोलनाक्याजवळ कागदपत्रांशिवाय व निर्दयतेने गोवंश वाहतूक करणारे आयशर वाहन पकडण्यात आले. वाहन क्रमांक MH-18-BZ-0247 मधून 15 गोवंशीय बैल दाटीवाटीने, दोरीने बांधलेल्या व जखमी अवस्थेत आढळून आले. पोलीसांनी सुमारे 11.65 लाख रुपयांचा मुद्देमाल (गोवंश व वाहन) जप्त केला. या प्रकरणी अजिज खान समद खान