पैठण: भरधाव कारच्या धडकेत पैठणचे माजी उपनगराध्यक्षा सह शिक्षक ठार पैठण शहरातील शशिविहार गेट समोरील घटना सीसीटीव्हीत कैद
पैठण शहराजवळ असलेल्या शशी विहार वसाहतीच्या गेट समोर शेवगाव कडून येणाऱ्या कारणे दुचाकी ला जोराची धडक दिली यात दुचाकीस्वर पैठणचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे आणि शिक्षक संभाजी कर्डिले यांचा मृत्यू झाला आहे हा अपघात शुक्रवारी रात्री पावनेअकरा वाजेच्या सुमारास झाला शशी विहार वसाहतीमध्ये राहत असलेले माजी उपनगराध्यक्ष तथा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक पिसे तसेच त्यांचे शेजारी शिक्षक कर्डिले हे दोघे रात्री पावनेअकरा वाजेच्या सुमारास दूचाकीवरून जात असताना वसाहत गेट समोरच