आमगाव: आमगाव येथील तरूणाला सर्पदंश, वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू
Amgaon, Gondia | Sep 15, 2025 आमगाव येथील मयूर राजेंद्र मेश्राम (२४) या तरूणाला सर्पदंश झाल्याने त्याला १४ सप्टेंबर रोजी उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे. ........