दिंडोरी: करंज खेड येथे आज माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न
Dindori, Nashik | Jun 25, 2025
दिंडोरी तालुका सेवा समिती आयोजित रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा करंजखेड ता. दिंडोरी येथे संपन्न झाला. या रुग्णवाहिकेमुळे...