नागपूर शहर: बिनाकी मंगळवारी येथे नामकरणाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक लागली आग, पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली
Nagpur Urban, Nagpur | Aug 17, 2025
17 ऑगस्टला दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीतील बिनाकी मंगळवारी येथे सूर्यभानजी सांगडीकर यांच्या...