रेणापूर: आगामी नगर पंचायत निवडणूक अनुषंगाने कृऊबा सभागृहात माजी आमदार धिरज देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक संपन्न
Renapur, Latur | Oct 15, 2025 नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रेणापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठकीस माजी आमदार धिरज देशमुख यांनी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. #काँग्रेस पक्षाला जनसेवेची उज्वल परंपरा लाभलेली आहे.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होवून काँग्रेस जणांनी देशाच्या विकासाचा पाया रचला.जनतेने नेहमीच काँग्रेस विचाराला साथ दिली आहे.