गडचिरोली: कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम यांची ग्वाही
Gadchiroli, Gadchiroli | Sep 2, 2025
मागील काही दिवसापासून राज्यभरात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. सदर कंत्राटी...