कन्नड: नेवपूर मध्यम प्रकल्पात स्वातंत्र्य दिनाचा आगळा वेगळा उत्सव, शालेय चिमुकल्यांना घडवली जहाजाची सफर
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 15, 2025
नेवपूर मध्यम प्रकल्पाचे चेअरमन तुकाराम वानखेडे आणि पत्नी सीताबाई वानखेडे यांनी स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा...