कोपरगाव: कोपरगाव बस स्थानकात खड्डे, मनसे व शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत वेधले लक्ष #jansamasya
Kopargaon, Ahmednagar | Aug 8, 2025
कोपरगाव बस्थानक परिसरात रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे आणि ऊबाठा...