पुणे शहर: सेव्हन लव्ह चौकातून गुलटेकडीकडे जाणाऱ्या पुलावर कारचा भीषण अपघात
Pune City, Pune | Sep 24, 2025 सेव्हन लव्ह चौकातून गुलटेकडीकडे जाणाऱ्या पुलावर कारचा भीषण अपघात झाला असून ही घटना मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या पुलावर नेहमी चारचाकी वाहनांचे अपघात होत असल्याचे पहावयास मिळते. प्रशासनाने याबाबत उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.