आज दिनांक 12 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केला असून 300 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी भाजपकडे पहिल्या दिवशी अर्ध सादर केला आहे शिवसेना आणि भाजप पक्षाचे डोकेदुखी वाढली आहे शिवसेनेकडे 500 इच्छुक उमेदवार मैदानात आहे तर भाजपकडे 300 पेक्षा जास्त उमेदवार मैदानात उतरलेले आहे एका वार्डातून उमेदवारी द्यायची कोणाला हा प्रश्न पक्षाकडे पडलेला आहे जालन्यात शिवसेना विरुद्ध भाजप लढत पाहायला मिळत होती मात्र राज्याचे मुख्यमंत्र