जालना: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न; जिल्ह्यास नावलौकिक प्राप्त करून देण्याचा निर्धार
Jalna, Jalna | Sep 10, 2025
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात पंचायत राज संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्याला अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी...