कोरपणा तालुक्यातील गडचंदुर येथील प्रशांत खाडे यांनी 24 ऑक्टोबर रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट राजुरा विधानसभा अध्यक्ष शरद जोगी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी नगरपालिका निवडणुकीकरिता त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत असल्याने विरोधी पक्षांच्या उमेदवाराला थोडीच उमेदवार होतील असे चित्र सध्या गडचंद्र शहरात पहावयास मिळत आहेत त्यांच्या या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक बळकट होतील