नांदगाव: जामदरी येथे राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या
नांदगाव तालुक्यातील जामदारी येते राहत्या घरी गळफास घेऊन आणि सोनवणे याने आत्महत्या केल्याने यासंदर्भात नांदगाव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बस्ते करीत आहे