गौर व आनंदवाडी तालूका- निंलगा जिल्हा- लातुर येथील मांजरा नदीच्या पुरामूळे बाधीत झालेल्या 250 शेतकरी बांधवाना व आत्महत्याग्रस्त कूंटुबियाना हरभरे बियाणे व ज्वारीचे बियाणे वाटप केले यावेळी नामचे सर्व समन्व्यक विलास चामे रामलिंग शेरे ,ज्ञानेश्वर चेवले ,जंयत पाटील ,किशोर बिरादार व गौर येथील सरपंच उप-सरपंच व शेतकरी उपस्थित होते