जालना: भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष रोहित नरवडे यांनी केली महापौर पदाची इच्छा व्यक्त
Jalna, Jalna | Oct 29, 2025 आज दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेवर पहिले महापौर म्हणून रोहित नरोडे यांनी इच्छा व्यक्त केली आहे रावसाहेब दानवे आमदार नारायण कुचे भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर अवतारने ठरवतील तो महापौर असेल असा दावा भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष रोहित नलावडे यांनी केला आहे महापौर मीच व्हावा असे मला वाटत आहे असा दावा रोहित नरवाडे यांनी केलाय