बाभूळगाव: शेतकऱ्यासाठी काँग्रेसने बैलबंडी मोर्चा काढून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले विविध मागण्याचे निवेदन
खरीप हंगाम पूर्णता अतिवृष्टीमध्ये वाहून गेला.परिणामी शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. निसर्गाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कोणतीही मदत शासनाकडून झाली नाही.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा....