एरंडोल: कढरे गावातील रहिवाशी ४२ वर्षीय इसम झाला बेपत्ता, मेहुणबारे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली हरवल्याची तक्रार
Erandol, Jalgaon | Jul 30, 2025
कढरे या गावातील रहिवाशी हिलाल बजरंग मोरे वय ४२ हा इसम आपल्या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता...