उत्तर सोलापूर: कल्पना टॉकीजजवळ खंडणी प्रकरण : बार चालकाला जीव मारण्याची धमकी, आरोपीवर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल...
Solapur North, Solapur | Aug 24, 2025
सोलापूर शहरातील कल्पना टॉकीजजवळ बार चालकाला चॉपरचा धाक दाखवून ₹५ हजार खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सूरज ऊर्फ नागेश शिवाजी...