अमरावती: शिरजगाव कोरडे येथील अवैध दारूविक्री थांबवा; शेकडो महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक #jansamasya
Amravati, Amravati | Aug 1, 2025
गावात बिनधास्त सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे परिसराचे वातावरण बिघडत असून महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच...