कोरपणा 24 नोव्हेंबर रोज सोमवारला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान केंद्र व राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक ऐतिहासिक व परिवर्तन घडविणारे निर्णय घेतले आहेत ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य अशा अनेक समस्या सोडवण्यात भाजपचे आमदार देवरावजी भोंगडे अग्रेसर ठरले असून मानवा गावातील नागरिकांनी भाजपात प्रवेश केला