लाकडी टाल समोर खाली जागेत दारूची विक्री करत असल्याची माहिती कारंजा पोलिसांना मिळतात कारंजा पोलिसांनी दिनांक सात तारखेला रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान कार्यवाही करून तिघांना ताब्यात घेतले तर एक फरार झाला त्यांच्याकडून आयकॉन कंपनीच्या विदेशी दारूच्या शिष्या संत्री दारूच्या शिष्या असा एकूण जुमला 12,390 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली