गोंदिया: आरोग्य निर्देशांक 100% करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरूगानंथम यांनी दिले निर्देश
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व योजनांचा आढावा घेतला आढावा सभेदरम्यान आरोग्य निर्देशांक 100% पूर्ण करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने पावले उचलण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या मुरूगानंथम यांनी आढावा सभेत दिल्या जिल्हास्तरीय आढावासभेला जिल्हा सल्यचिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम पटले अतिरिक्त जिल्हा साले चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार वाघमारे सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ