महिलेवर बलात्कार झाल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घडले असून पंधरा वर्षे महिले वर हत्याचार झाला आहे या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची घटका कशाप्रकारे आहे की यातील पीडित मुलगी वय पंधरा वर्षाचा सोबत यातील आरोपीने नमूद घट्ट वेळी व ठिकाणी वारंवार जबरदस्ती शारीरिक संबंध केले त्यामुळे पीडित मुलगी ही सात महिन्याची गर्भवती राहिली असता प्रीतीने लग्न कर असे म्हटल्याने आरोग्य लग्नास नाकार दिला अशा फिरत्याच्या जमाने रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल