पैठण: पैठण चितेगाव रोडवर तीन तास वाहतूक कोंडी नागरिक त्रस्त
पैठण चितेगाव रोडवर येथे गेल्या आनेक दिवसा पासून रेंगाळलेले काम आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या अवजड वाहनांमुळे रोजच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. शुक्रवारी (दि. 31चितेगावात तब्बल दोन तास वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंनी वाहनांच्या तीन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. यामुळे ग्रामस्थांसह वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागला. पैठण रोडवरील चितेगावात पाच महिन्यांपासून कासवगतीने रस्त्याचे काम सुरू आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका ग्रामस्थ आणि वाहनधारकांना सहन