लाखांदूर: जि प च्या सीईओ उप सीईओ यांच्या गैरहजरीवर रोष; लाखांदूर येथील आमदार पटोले यांच्या आमसभेमध्ये आ पटोले आक्रमक
ग्रामीण जनतेच्या विविध समस्या निवारणासाठी 29 सप्टेंबर रोजी लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र या सभेत भंडारा जि प चे सीईओ उपसीईओ गैरहजर राहिल्याने आमदार पटोले यांनी नाराजी व्यक्त करून संबंधित अधिकारी विरुद्ध सरकारकडे कारवाईची मागणी करणार असल्याचे चेतावणी दिली