कुष्ठ रुग्ण शोध अभियान 17 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर 2015.
3.2k views | Jalna, Maharashtra | Nov 4, 2025 जालना : आज दिनांक ०४/११/२९२५ रोजी कुष्ठ रुग्ण शोध अभियान कार्यशाळा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय घनसावंगी येथे संपन्न झाली. यावेळी डॉ. सुधाकर शेळके सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालय जालना यांनी सदरील कार्यशाळेस मार्गदर्शन केले. जालना जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत कुष्ठ रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गायकवाड तालुका घनसावंगी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.