बुलढाणा: गणेश विसर्जनासाठी बुलढाणा नगरपालिका सज्ज,विसर्जन स्थळ निश्चित,कृत्रिम तलावाचे निर्माण,सीओ गणेश पांडे यांची माहिती
Buldana, Buldhana | Sep 2, 2025
बुलढाणा नगर पालिका प्रशासनाकडून श्री गणेश विसर्जनाची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच घरगूती लहान गणेश...