रावेर: फैजपुर भुसावळ रस्त्यावर आमोदा जवळ मोर नदीच्या वळणावर लक्झरी बसचा अपघात,बस पुलाखाली कोसळली,महिला ठार,१८ जखमी
Raver, Jalgaon | Jul 6, 2025
फैजपुर ते भुसावळ रस्त्यावर आमोदा गाव आहे. या गावाजवळ मोर नदी आहे. या नदीजवळील वळणावर ट्रॅव्हल्स लक्झरी बस क्रमांक...