दिनांक 5 डिसेंबर २०२५ रोजी झालेला मेळघाट दौरा माननीय सचिव डॉक्टर निपुण विनायक सर यांनी मेळघाट मधील उपकेंद्र बिहारी प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोह व उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणे व सर्व कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला माता मृत्यू बालमृत्यू कुपोषण व बालविवाह होण्यामागील कारणे कोणकोणती आहेत यासंबंधी चर्चा करण्यात आली व गाव ग्रामस्थारावरील आशा अंगणवाडी सेविका यांच्याशी विशेष संवाद साधला