हिंगणा: हिंगणा विधानसभा क्षेत्रातील वानाडोंगरी ची बातमी खोटी.विरोधक फक्त फेक नेरेटिव्ह पसरवीत आहेत
Hingna, Nagpur | Oct 14, 2025 हिंगणा मतदार संघातील वानाडोंगरी शहरातील राजीवनगर येथील वस्तीत एका परिवारात २०० मतदार असल्याचा खोटा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते दिनेश बंग यांनी केला. त्यावर आमदार समीर मेघे यांनी प्रतिक्रिया देतानी म्हटले की. हिंगणा विधानसभा क्षेत्रातील वाणा डोंगरी ची बातमी खोटी आहे विरोधक फक्त फेक नेरेटिव्ह पसरवित आहे.