फेब्रुवारी 2025 ते दि. 8 डिसेंबर रोजी रात्री 7:30 च्या दरम्यान गुरुकृपा मार्केट महावीर चौक येथे आरोपी (1)प्रेमलाबाई उर्फ अनिता बालाजी मोरे वय 46 (2) शिवानी मोरे वय 23 यांनी संगणमत करून फिर्यादी नंदलाल जगवानी यांच्या घरातील कपाटातील 2 लाख 11 हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते, ह्या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वजीराबाद पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास मसपोनि बोयने ह्या करत आहेत.