राज्याचे गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर हे आज दिनांक 16 जानेवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्याचे माजी वित्तमंत्री स्वर्गीय महादेवराव शिवणकर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आमगाव येथील त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीस गेले यावेळी डॉक्टर पंकज भोयर यांनी शिवणकर कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करीत त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले स्व.महादेवराव शिवनकर यांनी राज्याच्या सार्वजनिक