चांदवड: सोग्रस जवळ शालेय विद्यार्थ्यांना भरधाव छोटा हत्तीने उडवल्याने तेरा विद्यार्थी जखमी संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
Chandvad, Nashik | Aug 8, 2025
चांदवड तालुक्यातील सोग्रस जवळ शाळकरी मुळे घरी परतत असताना भडगाव छोटे हत्तीने धडक दिल्याने यामध्ये 13 शाळकरी मुले जखमी...