वाशिम: महावितरणच्या कंत्राटी कर्मचार्याला लाच घेतांना अटक, वीजवितरण कंपनी कार्यालय सिव्हील लाईन येथे एसीबीची कारवाई
Washim, Washim | Jul 10, 2025
महावितरण येथील बाह्यवर्ग लाईनमन तंत्रज्ञ दिलीप पंढरी नंदापुरे वय 34 या कंत्राटी कर्मचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक...