जावळी: मेढा येथील जाहीर सभेत आमदार रोहित पवार यांची सरकारवर जोरदार टिका
Jaoli, Satara | Aug 4, 2025 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या स्वागत सोहळ्यानिमित्ताने सोमवारी दुपारी २ वाजता मेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी ठेकेदार हर्ष पटील याच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केला.