उद्या मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची अपेक्षा -मंत्री संजय शिरसाट
आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी 1:20 च्या सुमारास मंत्री संजय शिरसाठ येणे उद्या मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची अपेक्षा असून मुख्यमंत्री हे उद्या छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमासाठी येणार आहेत मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाला आहे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उद्या दिलासा मिळण्याची अपेक्षा असल्याचे मंत्री संजय शिरसाठ म्हणाले.