पुणे शहर: पुण्यातील आंदेकर टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, आयुष कोमकर खून प्रकरणातील अपडेट समोर
Pune City, Pune | Sep 30, 2025 आयुष कोमकर खून प्रकरणात अटकेत असलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.