आर्णी: दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून वाद करून केली मारहाण; डोंगा कॉलनी येथील घटना
Arni, Yavatmal | Nov 4, 2025 शहरातील डोंगा कॉलनी येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याचा कारणावरून वात करून मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर घटनेची तक्रार आणि पोलिसात संतोष बंडू बोरबतवार यांनी दिली आहे तक्रारीनुसार आरोपी आकाश बावणे सागर खंडागळे यांनी तक्रारदारास दारू पिण्यास पैसे नकार दिल्याच्या कारणावरून वाद करून टाकले असता तकडदराचा पाय फ्रॅक्चर झाला अशा तक्रारीवरून आर्मी पोलिसांनी वरील आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे