अभ्यासासाठी आई रागावल्याच्या कारणावरून नरसिंगचा विद्यार्थिनीची आत्महत्या
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 16, 2025
टीव्ही बघत असताना अभ्यास करण्याच्या कारणावरून आई रागावली. याचा राग मनात धरून नर्सिंगच शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.ही धक्कादायक घटना वडगाव कोल्हाटी भागात उघडकीस आली.या घटनेनंतर कुटुंबीयांनी टाहो फोडला.विशाखा अनिल वक्ते वय १८ राहणार वडवणी तालुका जिल्हा बीड हल्ली मुक्काम वडगाव कोल्हाटी असे नाव आहे.