लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्य बोलणं थांबवलं नाही तर गुन्हे दाखल करणार: डॉ.संजय लाखे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 15, 2025
लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्य बोलणं थांबवलं नाही तर गुन्हे दाखल करणार: डॉ.संजय लाखे छत्रपती संभाजीनगर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके मराठा समाजाबद्दल आक्षेपरीय भाषेत बोलत आहेत. यापुढे त्यांनी बोलणं थांबवलं नाही तर त्यांना जशास तसे उत्तर देऊन गुन्हे दाखल करणार असल्याचं मराठा समन्वयक संजय लाखे म्हणाले.