जळगाव: भादली-भुसावळ रेल्वे लाईनवर अनोळखी तरुणाचा रेल्वे धडकेत मृत्यू; नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Jalgaon, Jalgaon | Aug 7, 2025
जळगाव तालुक्यातील भादली ते भुसावळ दरम्यानच्या रेल्वे लाईनवर मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका अनोळखी...